भारतीय विमानपत्तन प्राधिकरण मार्फत 596 जागांसाठी मेगा भरती सुरू | AAI Recruitment 2022

मित्रांनो भारतीय विमानपत्तन प्राधिकरण मार्फत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जर तुम्हाला airport authority of India recruitment 2023 अंतर्गत सहभागी व्हायचे असेल तर अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे, फी व एकूण जागा या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो भारतीय विमानपत्तन प्राधिकरण(aai recruitment 2022) यांच्यावतीने विविध पदांच्या एकूण 596 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याची आव्हान हे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने करण्यात येत आहे. एअरपोर्ट अथॉरिटी(airport authority of india recruitment ) मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी चालून आलेली असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करावे.

AAI Recruitment संदर्भात नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून संपूर्ण भारत देशातील उमेदवारांना या भरती अंतर्गत अर्ज करता येणार आहे. सदर भरती प्रक्रिया सुरू झालेली असून ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर अर्ज करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात माहिती आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. aai recruitment 2022 


भारतीय विमानपत्तन प्राधिकरण भरती AAI Recruitment 2022 Details:

अनुक्रमणिका पदांचे नाव उपलब्ध जागा
1ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह इंजीनियरिंग सिविल 62 जागा
2इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल 84 जागा
3इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग 440 जागा
4आर्किटेक्चर 10 जागा
एकूण रिक्त जागा596

या भरती अंतर्गत पगार किती मिळेल?

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (Airport Authority Of India Recruitment)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिये अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पगारही कमीत कमी 21 हजार रुपये व त्यापेक्षा जास्त मिळणार आहे. aai recruitment 2022

चलन नोट प्रेस नाशिक भरती सुरू

वयोमर्यादा काय आहे?

या AAI Bharti 2023 भरती अंतर्गत अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवाराचे वय हे शासनाच्या निर्णयानुसार जास्तीत जास्त 27 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. मराठी संदर्भात विस्तृत माहिती हवी असेल तर अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी. एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयोमर्यादित सूट देण्यात येत आहे.

AAI Recruitment 2023 Educational Qualification :

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या त्या भरती प्रक्रिया करिता शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयांमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. दिलेल्या पदांनुसार त्या त्या विषयांमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

निवड पद्धत व अर्ज शुल्क

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिया करिता 300 रुपये अर्ज शुल्क असणार असून जर उमेदवार अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती किंवा महिला उमेदवार तसेच अपंग उमेदवार असेल तर यांना कोणत्याही प्रकारची शुल्क लागणार नाही. Airports Authority of India Recruitment Process.

निवड प्रक्रिया ही ग्रेडनुसार होणारा असून उमेदवारांना असणाऱ्या गुणांच्या आधारे त्यांची निवड करण्यात येईल.

AAI Recruitment अर्ज प्रक्रिया व अंतिम तारीख AAI Recruitment Application Process and Last Date

AAI Recruitment 2022 अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अंतिम तारखेच्या आत अर्ज करावयाचा आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2023 असून या भरती अंतर्गत अर्ज हे 22 डिसेंबर 2022 पासून सुरू करण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणारा असून दिलेल्या वेळेच्या आत येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेली माहिती जर चुकीची आढळून आल्यास त्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

तलाठी भरती 2023 अभ्यासक्रम; जाणून घ्या तलाठी भरती चा सिल्याबस

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण भरती उमेदवारांकरिता सूचना Notification for Airports Authority of India Recruitment Candidates

  1. उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
  2. जरा दिलेल्या वेळेच्या आत आले नाहीत तर उशिरा येणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही ते अर्ज बाद ठरवण्यात येतील.
  3. अर्ज हा अचूकपणे भरायचा असून जर माहिती चुकीची आढळून आल्यास त्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
  4. अर्ज करणारा उमेदवार हा मानसिक दृष्ट्या सक्षम असायला पाहिजे.

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

या aai bharti अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर अधिकृत जाहिरात वाचून नंतरच अर्ज करावा. या भरती अंतर्गत प्राधिकरणाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकतात.

Notification डाऊनलोड करण्याची लिंक- 

अशाप्रकारे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने महत्त्वपूर्ण अशी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. अशाच प्रकारच्या नोकर भरती विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा. तसेच ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment